अमृता फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाल्या... | Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | Maharashtra News

2021-09-24 895

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय... महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून अमृता यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केलाय... अलीकडेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं.. आणि या पत्रातून महिला सुरक्षेसाठी दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी केली होती.. मात्र मुख्यमुंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची ही मागणी अमान्य केली होती.. उलट राज्यपालांनाच खोचक पत्र लिहिलं होतं.. या प्रकरणावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केलंय.. आणि उद्धव ठाकरे यांच्या त्या पत्राचा समाचार घेतलाय.. Guru vo, ashish ji anchor, amruta fadnavis chunk
#Amrutafadnavis #Uddhavthackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat